TRENDING:

Gautami Patil: केसात गजरा, हातात बासरी आणि मोरपंख; गौतमी पाटील बनली 'राधा', PHOTO पाहून व्हाल फिदा

Last Updated:
Gautami Patil: प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री गौतमी पाटील. गौतमी नेहमीच तिच्या कातिल अदांनी चाहत्यांना फिदा करत असते.
advertisement
1/7
केसात गजरा, हातात बासरी; गौतमी पाटील बनली 'राधा', PHOTO पाहून व्हाल फिदा
प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री गौतमी पाटील. गौतमी नेहमीच तिच्या कातिल अदांनी चाहत्यांना फिदा करत असते. तिचा डान्ससाठी, तिची झलक पाहण्यासाठी लोक भरपूर गर्दी करतात.
advertisement
2/7
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. गौतमी नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या नव्या लूकमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
3/7
गौतमी पाटीलने नुकतंच जन्माष्टमी स्पेशल व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये तिचा खास लूक प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तिने 'राधा'च्या लूकमध्ये हे शूट केलं असून इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतंय.
advertisement
4/7
गोतमीने हातात मोरपंख घेतलेला दिसतोय. हातावर मेहंदी, राधासारखा साजशृंगार तिने केला आहे. तिचा हा मेकअप खास लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
5/7
गौतमीने या शूटसाठी स्पेशल मोरमंखी, गुलाबी रंगाचा भरजरी घागरा घातला आहे. जो खूपच छान दिसत आहे. गोतमीने तर एकापेक्षा एक खास आणि हटके पोझ देत चाहत्यांची मने जिंकली.
advertisement
6/7
गौतमीने राधाच्या लूकसाठी खास हेअर स्टाइल करत केसांमध्ये गजरा माळला आहे. त्यामुळे गौतमीच्या लूकमध्ये आणखी भर पडलीय. गौतमीने शेअर केलेल्या या पोस्टवर भरभरुन लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव पहायला मिळत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, गौतमी पाटील ही तिच्या डान्ससाठी औळखली जाते. मात्र जसजशी ती प्रसिद्धी झोतात आली ती मराठी सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणूनही झळकली. तर काही सिनेमांमध्ये तिने आयटम सॉंगही केलेत. ज्यामुळे ती विविध क्षेत्रात तिच्या कौशल्यांची छाप सोडत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil: केसात गजरा, हातात बासरी आणि मोरपंख; गौतमी पाटील बनली 'राधा', PHOTO पाहून व्हाल फिदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल