TRENDING:

रितेश भाऊनंतर जेनिलिया वहिनीही सूरजच्या प्रेमात, गोलीगतसाठी खास पोस्ट

Last Updated:
genelia deshmukh post for suraj chavan : सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला. सूरजवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. रितेशच्या हस्ते सूरजला ट्रॉफी देण्यात आली. त्यानंतर जेनिलिया देशमुख हिनं देखील सूरजचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/7
रितेश भाऊनंतर जेनिलिया वहिनीही सूरजच्या प्रेमात, गोलीगतसाठी खास पोस्ट
सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता ठरला. सूरजच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र खूश आहे.
advertisement
2/7
बिग बॉसच्या घरात अभिनेता रितेश देशमुख याने सूरज चव्हाणचं खूप कौतुक केलं होतं.
advertisement
3/7
रितेशच्या हस्ते सूरजला बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली. यावेळी जेनिलिया देखील तिथे उपस्थित होती.
advertisement
4/7
रितेश भाऊनंतर जेनिलिया वहिनींनी देखील सूजचं कौतुक केलं. जेनिलियानं खास पोस्ट सूरजसाठी शेअर केली आहे.
advertisement
5/7
जेनिलियानं सूरजसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "यातूनच स्वप्न बनतात. मोठी स्वप्ने पाहा. सूरज बिग बॉस मराठीची ट्रॉफी तुझीच होती".
advertisement
6/7
जेनिलियानं पुढे रितेशच्या होस्टिंगचं कौतुक केलं. तिने लिहिलंय, "रितेश हा शो जबरदस्त होता. तुम्ही ज्या पद्धतीने हा शो पुढे नेलात ते कमालीचं होतं".
advertisement
7/7
जेनिलियानं कलर्स मराठी त्यांचे पदाधिकारी आणि केदार शिंदे यांच्याकडे नव्या सीझनची उत्सुकता देखील व्यक्त केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रितेश भाऊनंतर जेनिलिया वहिनीही सूरजच्या प्रेमात, गोलीगतसाठी खास पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल