'शारख्या'च्या बर्थडेला किरण मानेंची खास पोस्ट; म्हणाले,'भारतात चार सण दिवाळी, ईद, ख्रिसमस अन् तुझा BDay'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kiran Mane on Shah Rukh Khan : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
1/7

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. किंग खान आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
advertisement
2/7
मराठी मनोरंजनसृ्ष्टीतील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे शाहरुख खानचे मोठे चाहते आहेत. आज त्यांच्या लाडक्या अभिनेत्यासाठी त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
advertisement
3/7
किरण माने यांनी शाहरुख खानचा एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या चित्रपटाची झलक तसेच त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना पाहायला मिळत आहेत.
advertisement
4/7
किरण माने यांनी लिहिलं आहे,"हॅपी बर्थडे सिनियर. भारतात चार प्रमुख सण असतात दिवाळी, ईद, ख्रिसमस आणि... तुझा वाढदिवस!".
advertisement
5/7
किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"तुझे देख के हमने सिखा है. कितने भी दुख आए... कितने भी गम आए... कितनी ऊंचाई आए... कितनी भी नीचाई आए... आखिर में अच्छे लोग जरूर जितते है!". लब्यू शारख्या".
advertisement
6/7
किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी शाहरुखवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
advertisement
7/7
किरण माने यांची शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'शारख्या'च्या बर्थडेला किरण मानेंची खास पोस्ट; म्हणाले,'भारतात चार सण दिवाळी, ईद, ख्रिसमस अन् तुझा BDay'