TRENDING:

माधुरीसोबत शूटींगवेळी हिरो आऊट ऑफ कंट्रोल, डायरेक्टर कट बोलला तरी रोमान्स सुरू; ओठातून आलं रक्त

Last Updated:
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितनं बॉलिवूड सिनेमात अनेक हिट गाणी दिली आहेत. पण एक सिनेमा ज्यातील एक गाणं सुपरहिट झालं पण ते शूट करताना माधुरीला नको ते सहन करावं लागलं. 
advertisement
1/7
माधुरीसोबत शूटींगवेळी हिरो आऊट ऑफ कंट्रोल, डायरेक्टर कट बोलला तरी रोमान्स सुरू
1988 साली आलेल्या सिनेमात माधुरी आणि विनोद खन्ना प्रमुख भूमिकेत होते. माधुरीला या सिनेमासाठी 1 कोटी मानधन मिळालं होतं. पण सिनेमातील एका सीनने माधुरीची झोप उडवली होती.
advertisement
2/7
'दयावान' सिनेमात माधुरी आणि विनोद खन्ना पहिल्यांदा एकत्र दिसले. दोघांची कमाल केमिस्ट्री सिनेमात दिसली.  एका सीननमध्ये दोघांचा एक किसींग सीन होता. माधुरीला किस करताना अभिनेत्याचा कंट्रोल सुटला होता.
advertisement
3/7
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमाच्या डायरेक्टरला माहिती होतं की माधुरी या सीनना नकार देईल. त्यामुळे त्यांनी आधी तिला 1 कोटीची ऑफर दिली आणि त्यानंतर सीन शूट करून घेतला.  माधुरीलाही नंतर हा सिनेमा साइन केल्याचा पश्चाताप झाला होता. माधुरीने स्वत: ही गोष्ट कबूल केली होती.
advertisement
4/7
जशी माधुरी दीक्षित तिच्या प्रतिभेसाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते, तसेच विनोद खन्ना देखील त्याच्या काळातील एक प्रसिद्ध स्टार होते. तो त्याच्या भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देत असे.
advertisement
5/7
माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दोघांमधील रोमान्सची खूप चर्चा झाली.
advertisement
6/7
माधुरीसोबत इंटिमेट सीन करताना विनोद खन्ना यांचा कंट्रोल सुटला. डायरेक्टरने एका खोलीत हा सीन शूट केला होता. या खोलीत फक्त माधुरी, विनोद खन्ना आणि डायरेक्टर होते.
advertisement
7/7
सीन सुरू झाला. विनोद खन्नांनी माधुरीला किस केलं. डायरेक्टर कट बोलला तरी विनोद खन्ना माधुरीला किस करत राहिले. त्यांचा कंट्रोल इतका सुटला की त्यांनी सीनमध्ये माधुरीचे ओठ चावले होते असं म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरीसोबत शूटींगवेळी हिरो आऊट ऑफ कंट्रोल, डायरेक्टर कट बोलला तरी रोमान्स सुरू; ओठातून आलं रक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल