सोलापूर - सोलापूर शहरातील केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांनी एक ड्रोन बनवला असून हा ड्रोन हवामान विभागाचे दिवसाचे 15 हजार रुपये वाचवणार आहे. या संदर्भात अधिक माहिती सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मधील प्राध्यापक माणिक शिंदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.