मुंबईपासून अलिबागपर्यंत साम्राज्य! धुरंधरमधील 'रहमान' रिअल लाइफमध्येही 'धन्नासेठ'; अक्षय खन्नाची प्रॉपर्टी किती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Akshaye Khanna Net Worth : 'धुरंधर'मधील रहमानचं साम्राज्य पाहून सगळेच शॉक झालेत. खऱ्या आयुष्यातही अक्षय खन्ना आलिशान संपत्तीचा मालक आहे. अक्षय खन्नाची संपत्ती किती आहे माहितीये?
advertisement
या गाण्यात अक्षय खन्ना वाळवंटात काळा चश्मा लावून त्याच्या हटके स्टाइलमध्ये डान्स करताना दिसतोय. त्याचे हजारो रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षय खन्ना बॉलिवूडचा स्टारकिड. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा. पण अनेक वर्ष तो स्टारडमपासून दूर राहिला. छावा आणि धुरंधरमुळे अक्षय खन्नाला नवी ओळख मिळाली. अक्षय खन्नाची संपत्ती आहे तरी किती?
advertisement
अक्षय खन्नाने 1997 साली 'हिमालय पुत्र' या सिनेमातून डेब्यू केला. 'बॉर्डर' सिनेमातील त्याची भूमिका देखील चांगलीच गाजली होती. त्याने आतापर्यंत 'हमराझ', 'दिल चाहता है', 'हंगामा', 'हलचुल' आणि 'दृश्यम 2' अशा अनेक सिनेमात काम केलं. विकी कौशलच्या 'छावा' या सिनेमात औरंगजेबच्या भूमिकेतून आपल्या अभिनयाचं ताकद दाखवून दिली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










