IND vs SA : टीम इंडियाचे 'दोन धुरंधर' जिंकून देणार वर्ल्ड कप, अभिषेक शर्माची मोठी भविष्यवाणी; म्हणाला 'माझ्यावर विश्वास ठेवा...'

Last Updated:
Abhishek Sharma Prediction On T20 world Cup : माझा विश्वास आहे की, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे वर्ल्ड कपमध्ये भारताला मॅच जिंकवून देतील. वर्ल्ड कपपूर्वीच्या मॅचेसमध्ये दोघंही मॅच विनिंग कामगिरी करतील, असं अभिषेक शर्मा म्हणालाय.
1/5
अभिषेकने विशेषतः एका प्लेयरच्या क्षमतेवर जोर दिला आणि सांगितलं की, खूप लवकर इतरांनाही त्याच्यावर विश्वास बसेल. अभिषेकने कुणाची नावं घेतली? जाणून घ्या.

advertisement
2/5
माझा विश्वास आहे की, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे वर्ल्ड कपमध्ये  भारताला मॅच जिंकवून देतील. वर्ल्ड कपपूर्वीच्या मॅचेसमध्ये दोघंही मॅच विनिंग कामगिरी करतील, असं अभिषेक शर्मा म्हणालाय.

3/5
खासकरून शुभमन गिलसोबत खूप काळ खेळलो आहे. शुभमन कुठं आणि कोणत्या परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करू शकतो, हे मला माहीत आहे, प्रतिस्पर्धी कोणीही असो. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. लवकरच, बाकीच्या सर्वांनाही त्याच्यावर विश्वास बसेल, असंही अभिषेक शर्मा म्हणाला.

4/5
शुभमन गिल आणि सूर्यकुमार या दोघांनाही 2025 मध्ये टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अजून अर्धशतक झळकावता आलेलं नाही. गिलने 15 डावांमध्ये 291 धावा केल्या असून, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 47 आहे.

5/5
भारतीय कर्णधाराबद्दल बोलायचे झाल्यास, सूर्यकुमार यादवने टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 डावांमध्ये 213 धावा केल्या असून, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 47 आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement