Suryakumar Yadav : सूर्याचे 'बारा' वाजले पण स्वत:लाच दिली क्लीन चीट, म्हणाला, 'माझा फॉर्म गेला नाही पण...'

Last Updated:
Suryakumar Yadav In Post Match Presentation : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत साऊथ अफ्रिकेचा पराभव केला. त्यानंतर आता सूर्यकुमार यादव संघाच्या कामगिरीवर खुश आहे.
1/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या T20I मॅचमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना आपल्या टीमच्या कमबॅकबद्दल आणि त्याच्या स्वतःच्या बॅटिंग फॉर्मबद्दल महत्त्वाचं विधान केलंय.

advertisement
2/7
पाच मॅचच्या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर, टीमच्या कामगिरीवर त्याचे म्हणणे खूप महत्त्वाचे ठरले आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, हा खेळ आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. सिरीजमध्ये कमबॅक करणं अधिक महत्त्वाचे असतं आणि आम्ही तेच केलं.

3/7
आम्ही मूलभूत गोष्टींकडे परतण्याचा निर्णय घेतला. कटक येथे आम्ही ज्या पद्धतीने खेळलो होतो, तेच पुन्हा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम आमच्या बाजूने आले. चंदीगढ येथे झालेल्या मॅचमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

4/7
बॉलर्स एकत्र बसले, आमची टीम मीटिंग चांगली झाली. आम्ही प्रॅक्टिस सेशनमध्ये गेलो आणि कटकमध्ये केलेल्या गोष्टी पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला नाही, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

5/7
पण मला वाटते की त्या वेळी मूलभूत गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. सूर्यकुमार यादव या मॅचमध्येही केवळ 12 रन्स करून आऊट झाला. यावर त्याला प्रश्न विचारला गेला असता, सूर्याने यावेळी आपल्या फॉर्मवर थेट भाष्य केलं.

6/7
मी नेटमध्ये चांगली बॅटिंग करत आहे. माझ्या नियंत्रणात असलेल्या सर्व गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा मॅच येते, तेव्हा रन्स व्हायच्या असतील, तेव्हा त्या नक्कीच होतील. मी आऊट ऑफ फॉर्म नाही, पण नक्कीच 'आऊट ऑफ रन्स' आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

7/7
दरम्यान, आम्ही आज रात्री या विजयाचा आनंद घेऊ. उद्या लखनऊ येथे पोहोचल्यानंतर आम्ही या मॅचमध्ये काय घडले आणि पुढील मॅचसाठी काय तयारी करायची, यावर चर्चा करू, असं म्हणत सूर्याने आगामी रणनिती स्पष्ट केली आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement