TRENDING:

सरकारी शाळा 'नंबर वन' कशी झाली? जालिंदरनगर शाळेचा जागतिक स्तरावर सन्मान

Last Updated : पुणे
पुणे : जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत,तिथं शिक्षणाची गुणवत्ता नाही,मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरच भवितव्य उज्ज्वल होईल… अशा अनेक गैरसमजुती समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. पण या गैरसमजांना खोडून काढत खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जगभरात आपला झेंडा फडकावला आहे.या शाळेने ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.बंद पडण्याच्या मार्गावर असणारी शाळा ते आता जगातील नंबर शाळा हा प्रवासबद्दल शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे यांनी याबद्दल लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
सरकारी शाळा 'नंबर वन' कशी झाली? जालिंदरनगर शाळेचा जागतिक स्तरावर सन्मान
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल