TRENDING:

7 मिनिट 37 सेकंदाचं बॉलिवूडचं ते आयकॉनिक साँग; संपूर्ण देशाला लावलं वेड; माधुरी दीक्षितही बुर्खा घालून गेलेली थिएटरमध्ये

Last Updated:
Madhuri Dixit Song : बॉलिवूडचे अनेक चित्रपट इतिहास रचतात. पण फक्त 60 मिनिटांच्या एका आयकॉनिक गाण्याने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. विशेष म्हणजे माधुरी दीक्षितदेखील खास बुर्खा घालून थिएटरमध्ये गेली होती.
advertisement
1/8
7 मिनिट 37 सेकंदाचं बॉलिवूडचं ते आयकॉनिक साँग; संपूर्ण देशाला लावलं वेड
बॉलिवूडमध्ये प्रत्येक आठवड्याला चित्रपट रिलीज होत असतात. पण बॉक्स ऑफिसवरील काही चित्रपट मात्र इतिहास रचतात. 1988 मध्ये रिलीज झालेल्या एका चित्रपटाने रातोरात इतिहास रचला होता.
advertisement
2/8
'तेजाब' (Tezaab) असं या चित्रपटाचं नाव आहे. पण या चित्रपटाच्या यशाचं श्रेय जातं ते चित्रपटातील 'एक दो तीन' या ब्लॉकबस्टर गाण्याला.
advertisement
3/8
'तेजाब' चित्रपटातील 'एक दो तीन' (Ek Do Teen Char) या गाण्याच्या माध्यमातून 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने प्रत्येक भारतीयाला मोहिनी घातली.
advertisement
4/8
'एक दो तीन' हे गाणं दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी फक्त 60 मिनिटांत लिहिलं होतं. लक्ष्मीकांत-प्यारेलालची जोडी आणि माधुरी दीक्षितचा दमदार परफॉर्मेंसमुळे हे गाणं अमर झालं.
advertisement
5/8
'एक दो तीन' हे गाणं दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी फक्त 60 मिनिटांत लिहिलं होतं. लक्ष्मीकांत-प्यारेलालची जोडी आणि माधुरी दीक्षितचा दमदार परफॉर्मेंसमुळे हे गाणं अमर झालं.
advertisement
6/8
'एक दो तीन' हे गाणं रिलीज झालं तेव्हा माधुरी दीक्षित आपल्या कुटुंबियांसमवेत दुबईला गेली होती. एअरपोर्टवर माधुरी स्पॉट होताच चाहत्यांनी 'मोहिनी-मोहिनी'चा जल्लोष करायला सुरुवात केली होती.
advertisement
7/8
माधुरी दीक्षित त्यावेळी बुर्खा घालून मुंबईतील एका लोकल थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेली होती. 'एक दो तीन' हे गाणं सुरु होताच थिएटरमध्ये वाजणाऱ्या टाळ्या, शिट्ट्यांचा जल्लोष या सर्व गोष्टी माधुरीने आपल्या डोळ्यात सामावल्या.
advertisement
8/8
'एक दो तीन' या गाण्याने माधुरी दीक्षितला फक्त सुपरस्टार बनवलं नाही तर बॉलिवूडमध्ये इतिहास रचत तिने आपला रेकॉर्ड केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
7 मिनिट 37 सेकंदाचं बॉलिवूडचं ते आयकॉनिक साँग; संपूर्ण देशाला लावलं वेड; माधुरी दीक्षितही बुर्खा घालून गेलेली थिएटरमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल