Madhavi Nimkar : आधी गोरेगाव आता मालाड, माधवी निमकरचं मुंबईत दुसरं घर; पाहा आलिशान घराचे PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhavi Nimkar : मराठमोळी अभिनेत्री माधवी निमकर सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने मुंबईत दुसरं घर घेतलं आहे.
advertisement
1/6

माधवी निमकरने मुंबईत दुसरं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
2/6
माधवी निमकरच्या आलिशान घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/6
माधवी निमकरने दुसऱ्या घराची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत लिहिलं आहे,"वर्क ड्रीम इन प्रोग्रेस. 2nd Home. तुम्ही मनापासून जे भरपूर प्रेम दिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अर्थात माझ्या आई-वडिलांचेही आशीर्वाद.. त्याचं हे फळ. खूप-खूप आभार".
advertisement
4/6
माधवी निमकरने मुंबईतील मालाडमध्ये आपलं दुसरं घर घेतलं असून सध्या या घराचं काम सुरू आहे.
advertisement
5/6
माधवी निमकरचं मुंबईतील गोरेगावमध्येही एक घर आहे. या घरापासून फिल्मसिटी हाकेच्या अंतरावर आहे.
advertisement
6/6
माधवी निमकरच्या फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhavi Nimkar : आधी गोरेगाव आता मालाड, माधवी निमकरचं मुंबईत दुसरं घर; पाहा आलिशान घराचे PHOTOS