TRENDING:

Miss World 2024: मानुषी छिल्लरनंतर भारताला पुन्हा मिळणार नवी मिस वर्ल्ड? कोण आहे सिनी शेट्टी ?

Last Updated:
आज 9 मार्च 2024 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा रंगणार आहे. 28 वर्षांनंतर भारतात ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. आज देशभरातील लोकांमध्ये उत्साह आहे. यंदा या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या.
advertisement
1/8
मानुषी छिल्लरनंतर भारताला पुन्हा मिळणार नवी मिस वर्ल्ड? कोण आहे सिनी शेट्टी ?
2024 च्या मिस वर्ल्ड स्पर्धेत 112 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यापैकी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये ज्या स्पर्धकाच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे सिनी शेट्टी.
advertisement
2/8
मुंबईची सिनी शेट्टी यंदा मिस वर्ल्डसाठी स्पर्धा करत आहे. ती जिंकावी यासाठी आता सगळेजण प्रार्थना करत आहेत.
advertisement
3/8
सिनी शेट्टीचा जन्म 2 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब कर्नाटकातील आहे. तिचं शालेय शिक्षण घाटकोपरच्या डॉमिनिक सॅव्हियो स्कूलमधून झालं. यानंतर त्यांनी मुंबईच्या एसके सोमय्या कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
advertisement
4/8
सिनी आता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ती 117 देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा करताना दिसणार आहे.
advertisement
5/8
सिनी शेट्टी खूप हुशार आणि ग्लॅमरस आहे. तिने भरतनाट्यम देखील शिकलं आहे.
advertisement
6/8
याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सिनी शेट्टीचे इंस्टाग्रामवर सुमारे 400 हजार फॉलोअर्स आहेत.
advertisement
7/8
तुम्ही ही स्पर्धा आज मिस वर्ल्डच्या www.missworld.com या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
advertisement
8/8
सिनी आज मिस वर्ल्डचा खिताब जिंकणार की नाही याकडे सगळ्याचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Miss World 2024: मानुषी छिल्लरनंतर भारताला पुन्हा मिळणार नवी मिस वर्ल्ड? कोण आहे सिनी शेट्टी ?
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल