ऐन दिवाळीत बॉलिवूड अभिनेत्री झाली कंगाल; पोस्ट शेअर करत म्हणाली,"सर्व पैसे संपले"
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : ऐन दिवाळीत बॉलिवूड अभिनेत्री कंगाल झाली आहे. सगळे पैसे संपले असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/7

लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नियाने स्वत:साठी एक महागडी मर्सिडीज घेतली आहे. पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना याबबात माहिती दिली आहे.
advertisement
2/7
मर्सिडीज घेतल्यानंतर मी आता कंगाल झाले असं अभिनेत्रीने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
advertisement
3/7
निया शर्माचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
advertisement
4/7
निया शर्माने पोस्ट लिहिली आहे,"सर्व पैसे संपले, EMI ऑन".
advertisement
5/7
निया शर्माच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
advertisement
6/7
गाडी खरेदी केल्यानंतर नियाने गाडीतच पार्टी केली.
advertisement
7/7
नियाने Mercedes-AMG CLE 53 ही कार खरेदी केली आहे. तिने खरेदी केलेल्या गाडीची किंमत 1.88 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐन दिवाळीत बॉलिवूड अभिनेत्री झाली कंगाल; पोस्ट शेअर करत म्हणाली,"सर्व पैसे संपले"