जीम ट्रेनरची बायको होणार होती, पण साखरपुड्यानंतरच मोडलं मराठी अभिनेत्रीचं लग्न; सांगितलं नेमकं काय झालं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. तिचं लग्न होणार होतं मात्र साखरपुड्यानंतर त्यांचं नातं संपुष्टात आलं.
advertisement
1/11

मराठी कलाकार</a>ांनी लग्न आणि साखरपुडा केला. एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीनं देखील मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा केला होता. " width="1080" height="1080" /> मागील काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी लग्न आणि साखरपुडा केला. एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीनं देखील मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा केला होता.
advertisement
2/11
अभिनेत्री एका प्रोफेशनल जीम ट्रेनरची बायको होणार होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. तिनं लग्नही होणार होतं. पण अचानक तिचा साखरपुडा मोडला.
advertisement
3/11
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीनं तिच्या पर्सनल लाइफमध्ये घडलेल्या या प्रसंगाबद्दल सांगितलं.
advertisement
4/11
'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'नवरी मिळे हिटलर'ला या लोकप्रिय मालिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री भुमिजा पाटील हिच्याबद्दल आपण बोलत आहोत.
advertisement
5/11
जानेवारी 2023मध्ये भुमिजाचा साखरपुडा झाला होता. जीम ट्रेनरबरोबर तिचं लग्न ठरलं होतं. दोघांचा शाही थाटात साखरपुडा झाला होता.
advertisement
6/11
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भुमिजाने साखरपुडा मोडल्याचं सांगितलं. भूमिजा म्हणाली, "सगळ्यांना माहिती आहे की माझा साखरपुडा झाला आहे. लग्नही होणार होतं पण आम्ही वेगळे झालो आहोत."
advertisement
7/11
"हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता, मला आधीच खूप भीती वाटत होती."
advertisement
8/11
भुमिजा पुढे म्हणाली, "लोक काय म्हणतील याचा विचार करतील, काय म्हणतील, काय होईल सगळ्या परिस्थितीत माझ्या कुटुंबाने खूप सपोर्ट केला."
advertisement
9/11
"जिथे मला वाटतंय की त्रास होतोय, मी आयुष्यात काहीतरी चुकीचा निर्णय घेतलाय, त्यावेळेस मी ताईला पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली."
advertisement
10/11
"लोक काय म्हणतील हा मुद्दा इथे आलाच नाही. ते मला म्हणाले की, तू ठाम आहेस, तुला याचा त्रास होणार नाहीये तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला नंतर झालेला त्रास आम्हाला बघवणार नाही. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू घे निर्णय."
advertisement
11/11
"ती खूपच वाईट फेज होती. या सगळ्यात माझी फॅमिली माझ्यासोबत होती", असं भुमिजाने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जीम ट्रेनरची बायको होणार होती, पण साखरपुड्यानंतरच मोडलं मराठी अभिनेत्रीचं लग्न; सांगितलं नेमकं काय झालं?