OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Movie: गेल्या काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रौढ कंटेंट असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. अशातच आणखी एक सिनेमा ओटीटीवर खळबळ उडवत आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रौढ कंटेंट असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. अशातच आणखी एक सिनेमा ओटीटीवर खळबळ उडवत आहे.
advertisement
2/7
2023 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यातील हॉट सीन्स आणि भावनिक नाट्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवतो आहे. ओटीटीवर तर या सिनेमाने प्रेक्षकांना अवाक् करुन सोडलं आहे.
advertisement
3/7
आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव, 'दायरे' आहे. प्रदीप राय दिग्दर्शित या चित्रपटात डोना मुन्शी (परी) आणि आरोही खुराणा (डिंपल) या दोन अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
4/7
हा सिनेमा मूळात एका छोट्या शहरातील दोन बहिणींच्या आयुष्याभोवती फिरतो. आर्थिक अडचणींमुळे मोठी बहीण डिंपल सॉफ्टवेअर नोकरी स्वीकारते, पण पगार कमी असल्याने ती गुप्तपणे प्रौढ उद्योगात काम करू लागते.
advertisement
5/7
दुसरीकडे, लहान बहीण परी तिच्या स्वप्नांच्या मागे धावताना एका धोकादायक लग्नाच्या रॅकेटमध्ये अडकते. या कथेत सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा परीच्या लग्नाच्या रात्री पती मद्यधुंद अवस्थेत डिंपलसोबत रात्र घालवतो.
advertisement
6/7
त्यामुळे बहिणींच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. पण पुढे कथा अशा टप्प्यावर येते जिथे त्यांना एकमेकांसाठी केलेल्या त्यागाची जाणीव होते. शेवट भावनिक वळणावर संपतो.
advertisement
7/7
हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी थेट शेमारूमी ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्याशिवाय तो एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेवर हिंदी ऑडिओसह तसेच तेलुगू आणि इंग्रजी सबटायटल्समध्येही उपलब्ध आहे. जवळपास 1 तास 19 मिनिटांचा हा चित्रपट सध्या ओटीटी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ