15 एपिसोडची ट्रेडिंग सीरिज, एंटरटेनमेंटसोबत स्पोर्ट्सचा तडका, OTT पाहा तीही फ्रीमध्ये
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Trending Web Series : OTT वरील 15 एपिसोडची एक सीरिज सध्या ट्रेंड करत आहे. या सीरिजमध्ये एंटरटेनमेंटसह स्पोर्ट्सचा तडका पाहायला मिळेल.
advertisement
1/7

OTT वर या वीकेंडला काहीतरी नवीन पाहायचा विचार करत असाल तर सध्या एक 15 एपिसोडची ट्रेडिंग सीरिज नक्की पाहा. विशेष म्हणजे ओटीटीलवर्सला ही सीरिज अगदी मोफत पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये एंटरटेनमेंटसह स्पोर्ट्सचाही तडका देण्यात आला आहे.
advertisement
2/7
वीकेंडला बिंज वॉचसाठी ओटीटीवरील 15 एपिसोडची सीरिज परफेक्ट आहे. प्राईम व्हिडीओच्या एमएक्स प्लेअरवर ही सीरिज ट्रेंड करत आहे. 15 एपिसोडच्या या सीरिजचं नाव 'औकात के बाहर' (Aukaat Ke Bahar) असं आहे.
advertisement
3/7
'औकात के बाहर' या सीरिजच्या माध्यमातून एल्विश यादवने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. बॉक्सर राजवीर अहलावतची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. संघर्षाचा सामना कसा करायचा आणि स्वत:वर लक्ष कसं द्यायचं हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
advertisement
4/7
राजवीर आपलं पॅशन फॉलो करत असताना आपल्या कुटुंबाचा आणि मित्रांच्या आयुष्यातील अडचणींचा सामना कसा करतो हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसेच ही सीरिज पाहताना कॉलेजच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल.
advertisement
5/7
'औकात के बाहर' या सीरिजच्या माध्यमातून एल्विश यादवने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. या सीरिजमधील त्याचं काम पाहण्यासारखं आहे. एमएक्स प्लेअरच्या या सीरिजमध्ये अनेक ट्विस्ट अॅन्ड टर्न्स पाहायला मिळतील.
advertisement
6/7
'औकात के बाहर' या वेब सीरिजमध्ये एल्विश यादवसह मल्हार राठौड, निखिल विजय, हेतल गाडा, रोहन खुराना आणि केशव साधना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
7/7
'औकात के बाहर' ही सीरिज अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर ट्रेंड करत आहे. वीकेंडला बिंज वॉचसाठी परफेक्ट असणारी ही सीरिज फ्रेंड्ससोबत नक्की पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
15 एपिसोडची ट्रेडिंग सीरिज, एंटरटेनमेंटसोबत स्पोर्ट्सचा तडका, OTT पाहा तीही फ्रीमध्ये