TRENDING:

SMAT 2025 FINAL : झारखंड टी20 चा नवा बादशाह, पराभव हरयाणाचा पण टीम इंडियाचे 3 धुरंदर टेन्शनमध्ये

Last Updated:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला आहे.त्यामुळे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा संघ टी20 चा नवा बादशाह बनला आहे.
advertisement
1/8
झारखंड टी20 चा नवा बादशाह, पराभव हरयाणाचा पण टीम इंडियाचे 3 धुरंदर टेन्शनमध्ये
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला आहे.त्यामुळे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा संघ टी20 चा नवा बादशाह बनला आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा हा सलग 10 विजय आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून ईशान किशनने जबरजस्त कामगिरी केली आहे.
advertisement
3/8
या सामन्यात झारखंडने दिलेल्या 262 धावांचा पाठलाग करताना हरयाणा 193 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे झारखंडने 69 धावांनी हा सामना जिंकला होता.
advertisement
4/8
हरयाणाकडून यशवर्धन दलालने एकट्याने 18 बॉलमध्ये वादळी अर्धशतकीय खेळी केली होती.त्याव्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
advertisement
5/8
तर प्रथम फलंदाजी करताना झारखंडकडून कर्णधार ईशान किशनने 101 धावांची शतकीय तर कुमार कुशाग्रने 81 आणि रॉबीन मिन्सने 31 धावांची खेळी केली होती. या बळावर झारखंडने 262 धावा केल्या होत्या.
advertisement
6/8
दरम्यान ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे ईशानच्या या कामगिरीने भारताच्या तीन खेळाडूंच टेन्शन वाढलं आहे.
advertisement
7/8
कारण टी20 क्रिकेटमध्ये शुभमन गिल समामीवीर म्हणून फ्लॉप ठरतोय. संजू सॅमसनला अजून संधी मिळाली नाही. जर तो देखील फ्लॉप ठरला तर यशस्वी जयस्वालचा पर्याय आहे.
advertisement
8/8
पण जर या तीनही खेळाडूंपैकी कोणताच खेळाडू चांगला परफॉर्म करू शकला नाही तर ईशान किशनची वर्णी लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे भारताच्या या तीन खेळाडूंना धोका आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
SMAT 2025 FINAL : झारखंड टी20 चा नवा बादशाह, पराभव हरयाणाचा पण टीम इंडियाचे 3 धुरंदर टेन्शनमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल