TRENDING:

Priya Bapat Photo : नेहमीच दिसते वेस्टर्न कपड्यांमध्ये, प्रिया बापटचे साडीतील 10 फोटो; नववा तर पाहतच राहाल

Last Updated:
Priya Bapat Photo : नेहमी वेस्टर्न लुकमध्ये दिसणाऱ्या प्रिया बापटचे साडीतील फोटो पाहिले का? नवव्या फोटोवरून तर तुमची नजरच हलणार नाही.
advertisement
1/10
नेहमीच वेस्टर्न कपड्यांमध्ये असणाऱ्या प्रियाचे साडीतील 10 फोटो, नववा पाहतच रहाल
ओटीटी </a>क्षेत्रात प्रियाने आपल्या अभिनयाची भक्कम छाप उमटवली आहे. " width="1080" height="1346" /> बालकलाकार म्हणून आपल्या कामाला सुरूवात करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट. मराठी सिनेमा, नाटक, मालिका आणि आता ओटीटी क्षेत्रात प्रियाने आपल्या अभिनयाची भक्कम छाप उमटवली आहे.
advertisement
2/10
प्रिया बापट नेहमीच अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली आहे. अभिनयाबरोबरच प्रिया तिच्या आऊटफिट्समुळे कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे.
advertisement
3/10
प्रिया नेहमीच वेस्टर्न आऊटफिट्समध्ये समोर आली आहे. कोणताही इव्हेंट असो किंवा नॉर्मल आयुष्यातही वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसते. फार कधीतरी ती ड्रेसमध्ये दिसते.
advertisement
4/10
नेहमीच वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणारी प्रिया बापट जेव्हा साडी नेसते... वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच प्रिया साडीतही सुंदर आणि तितकीच मनमोहक दिसते. तिचे साडीतील काही वेगवेगळे लुक्स पाहूयात.
advertisement
5/10
प्रिया बापटची गाजलेली ओटीटी सीरिज म्हणजे सिटी ऑफ ड्रिम. या सीरिजमधील प्रियाचा हा साडी लुक. सीरिजमध्ये तिने साकारलेली पूर्णिमा गायकवाड जितकी प्रेक्षकांना आवडली तितक्याच साड्याही प्रेक्षकांना आवडल्या.
advertisement
6/10
फुल स्लिव्स ब्लॉऊज आणि जांभळ्या रंगाची साडी प्रियावर खूप शोभून दिसत आहे. वेस्टर्न कपड्यांसारखीच साडीतही ती खूप सुंदर दिसतेय.
advertisement
7/10
प्रियाने समुद्रकिनारी साडीत केलेलं फोटोशूट. गोल्डन कलरची साडी, वाऱ्यावर उडणारा पदर आणि मागे सूर्यास्ताने पसरलेला रंग या सगळ्याचं कॉम्बिनेशन खूप छान पद्धतीने जुळून आलं आहे.
advertisement
8/10
कॉटनची ऑरेंज साडी आणि त्यावर स्लिवलेस ब्लाऊज. प्रियाच्या निळख हास्याने तिच्या या साडी लुकला चार चांद लावले आहेत. साडीत प्रियाचं सौंदर्य काही औरच खुललं आहे.
advertisement
9/10
प्रिया बापटचा अस्सल मराठमोळ्या नऊवारी साडीतील लुक. केसांत गुलाबाची फुलं, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि तिने दिलेली पोझ यामुळे या फोटोवरून चाहत्यांचं लक्ष हटत नाहीये.
advertisement
10/10
फक्त वेस्टर्न कपड्यांत नाही तर साडीतही प्रियाचा बोल्ड अवतारा पाहायला मिळतोय. स्लिवलेस बोल्ड ब्लाऊज, गळ्यात चोकर आणि मोकळे केसांनी प्रियाच्या लुकला चार चांद लावले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Bapat Photo : नेहमीच दिसते वेस्टर्न कपड्यांमध्ये, प्रिया बापटचे साडीतील 10 फोटो; नववा तर पाहतच राहाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल