Actress Life: 6 मुलांच्या वडिलांवर झालं प्रेम, विना लग्नाची अभिनेत्री बनली दोन मुलांची आई
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actress Life: सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. कामाच्या आघाडीवर प्रेमात पडून मात्र त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.
advertisement
1/7

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. कामाच्या आघाडीवर प्रेमात पडून मात्र त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.
advertisement
2/7
अशीच एक अभिनेत्री जी 6 मुलांचे वडील असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली. लग्न न करताच दोन मुलांची आईदेखील झाली. मात्र कधीच तिला वैवाहिक जीवनाचा आनंद घेता आला नाही.
advertisement
3/7
आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून पुष्पवल्ली आहे. सदाबहार अभिनेत्री रेखाची आई. पुष्पवल्ली ही त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारून मोठी प्रसिद्धी मिळवली होती.
advertisement
4/7
पुष्पवल्लीचं पहिलं लग्न 1940 मध्ये झालं, पण ते फक्त सहा वर्षांत संपलं. या वेदनेनंतर तिच्या आयुष्यात आले प्रसिद्ध तमिळ अभिनेता जेमिनी गणेशन. पुष्पवल्ली आणि जेमिनी एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेमिनी आधीच विवाहित होता.
advertisement
5/7
त्यामुळे गणेशन यांनी पुष्पवल्लीला पत्नी म्हणून कधीही स्वीकारले नाही. तरीही, त्यांच्या नात्यातून दोन मुली जन्माला आल्या रेखा आणि राधा. जेमिनीने या मुलींना लेक म्हणून अधिकृत मान्यता दिली नाही.
advertisement
6/7
आई पुष्पवल्लीने एकटीने दोन्ही मुलींचं संगोपन केलं. रेखा पुढे बॉलिवूडची सुपरस्टार बनली, तर राधा अमेरिकेत स्थायिक झाली. पुष्पवल्लीने आपल्या आयुष्याचा मोठा भाग सहाय्यक भूमिकांमध्ये घालवला, पण तिची ओळख कायम राहिली ‘रेखाची आई’ म्हणून.
advertisement
7/7
1991 साली पुष्पवल्लीचे निधन झाले. एका स्त्रीची जी प्रेमासाठी जगली, पण शेवटपर्यंत स्वतःच्या मुलींसाठी झगडत राहिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Life: 6 मुलांच्या वडिलांवर झालं प्रेम, विना लग्नाची अभिनेत्री बनली दोन मुलांची आई