TRENDING:

Dhurandhar 2 मधील कट केलेला तो 6 मिनिटांचा पार्ट, पाहण्यासाठी भारतातून यूएसला गेला फॅन; काय आहे त्यात सगळं सांगितलं

Last Updated:
Dhurandhar 2 : भारतात सेन्सर बोर्डाने धुरंधर 2 च्या 6 मिनिटांच्या ज्या भागाला कात्री लावली त्या भागात काय आहे, हे पाहिल्याचा दावा करत एका चाहत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
1/7
Dhurandhar 2  मधील कट केलेला तो 6 मिनिटांचा पार्ट, पाहण्यासाठी भारतातून यूएसला गेला फॅन; काय आहे त्यात सगळं सांगितलं
धुरंधर 2 फिल्मने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. कित्येकांनी ही फिल्म पाहिली आहे आणि आणखी कित्येक जण पाहणार आहात. पण तरी तुम्ही धुरंधर 2 पूर्णपणे पाहिलेला नाही. कारण यातील 6 मिनिटांचा पार्ट कट केलेला आहे.
advertisement
2/7
सेन्सर बोर्डाने धुरंधर 2 मधील 6 मिनिटांच्या पार्टवर कात्री लावलेली आहे. त्या 6 मिनिटात असं काय होतं? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
3/7
अशाच उत्सुकतेपोटी धुरंधर 2 चा फॅन ही फिल्म पाहण्यासाठी भारतातून 20 तास प्रवास करून यूएसला गेला. तिथं त्याने फिल्मचं अनसेन्सर्ड व्हर्जन पाहिलं आणि सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.
advertisement
4/7
या चाहत्याने सांगितलं की, भारतात सेन्सर असल्याने तो 20 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला गेला.  तिथं जाऊन धुरंधर 2 चं तिकीट बुक केलं आणि अनसेन्सर्ड व्हर्जन पाहिल्याचं या चाहत्याने सांगितलं.
advertisement
5/7
धुरंधर 2 ची आतुरतेने वाट पाहणारा हा फॅन. ज्याला कोणत्याही परिस्थितीत फिल्म पूर्ण पाहायची होती. पण भारतात सेन्सॉर बोर्डने फिल्ममधील 6 मिनिटांनी पार्ट काढल्याचं समजलं तेव्हा तिने परदेशात जाऊन ही फिल्म पाहण्याचं ठरवलं.
advertisement
6/7
या फॅनने ऑनलाईन व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात अनेकांनी त्याला त्या 6 मिनिटांत नेमकं काय आहे ते विचारलं आणि या चाहत्याने सगळं सांगितलं आहे.
advertisement
7/7
भारतात कट केलेल्या धुरंधर 2 च्या त्या 6 मिनिटाच्या भागात काही हामामारीचे सीन आणि अपशब्द वापरण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 मधील कट केलेला तो 6 मिनिटांचा पार्ट, पाहण्यासाठी भारतातून यूएसला गेला फॅन; काय आहे त्यात सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल