TRENDING:

21व्या वर्षी झालेला रश्मिकाचा साखपुडा, विजयआधी होती या अभिनेत्याच्या प्रेमात, 12 महिनेही टिकलं नाही नातं

Last Updated:
Rashmika Mandanna engagement : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या गुपचूप साखरपुड्याच्या बातमीने चाहते खुश झालेत. पण रश्मिकाच्या भूतकाळातील नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
1/9
21व्या वर्षी झालेला रश्मिकाचा साखपुडा, विजयआधी होती या अभिनेत्याच्या प्रेमात
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोघांनी यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
advertisement
2/9
दोघांनी साखरपुडा केल्याची माहिती समोर येतोच दोघांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यानिमित्तानं रश्मिकाचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आलं आहे.
advertisement
3/9
रश्मिकाचा हा पहिला नाही तर दुसरा साखरपुडा आहे. तिचा एक साखरपुडा झाला होता मात्र तो काही महिन्यातच मोडला होता.
advertisement
4/9
विजय सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी रश्मिकाचा अभिनेता रक्षित शेट्टीबरोबर साखरपुडा झाला. "किरीक पार्टी" या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.
advertisement
5/9
तिथेच त्यांची मैत्री झाली, प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6/9
दोघांचा साखरपुडा झाला होता मात्र काही कारणांनी साखरपुडा मोडला. त्यानंतर अनेक वर्ष रश्मिका सिंगल होती.
advertisement
7/9
रश्मिका आणि रक्षित यांचा साखरपुडा एक वर्षही टिकला नाही.
advertisement
8/9
रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला तेव्हा रश्मिका फक्त 21 वर्षांची होती. रक्षित शेट्टी तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा होता. त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.
advertisement
9/9
साखरपुड्याच्या अवघ्या 12 महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि त्यांनी त्यांचं नातं संपुष्टात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
21व्या वर्षी झालेला रश्मिकाचा साखपुडा, विजयआधी होती या अभिनेत्याच्या प्रेमात, 12 महिनेही टिकलं नाही नातं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल