TRENDING:

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचं नवं फोटोशूट चर्चेत! हटके पोझ आणि किलर लूकने चाहते घायाळ

Last Updated:
Rinku Rajguru: ‘सैराट’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु आज मराठीसह हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. तिने अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातलीय.
advertisement
1/7
रिंकू राजगुरूचं नवं फोटोशूट चर्चेत! हटके पोझ आणि किलर लूकने चाहते घायाळ
‘सैराट’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु आज मराठीसह हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. तिने अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातलीय.
advertisement
2/7
रिंकू राजगुरु सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. फोटोशूट, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच रिंकूने एक नवीन फोटोशूट शेअर केलंय जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
रिंकूने ब्लॅक अॅंड व्हाइट थीममध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिने फोटो शेअर करताच व्हायरल झाले. तिच्या पोस्टवर भरभरुन लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे. रिंकूने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटो काढलेत. तिच्या या लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.
advertisement
4/7
रिंकूच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला तो ‘सैराट’मुळे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिची निवड केली आणि ‘आर्ची’ या दमदार भूमिकेतून तिने धडाक्यात पदार्पण केले.
advertisement
5/7
ग्रामीण पार्श्वभूमी, नैसर्गिक अभिनय आणि खरीखुरी भावना यामुळे ती थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. सैराट सुपरहिट ठरला आणि रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
advertisement
6/7
‘सैराट’नंतर तिला आपली ओळख टिकवून ठेवण्याचे आव्हान होते. पुढील काळात तिने मराठी चित्रपट कागरमध्ये काम केले. त्यानंतर तिने हिंदी वेब सीरिज हंड्रेड, नेटफ्लिक्सवरील जट-जट सारख्या प्रकल्पांमध्ये अभिनय करून आपला अभिनयकौशल्य दाखवले.
advertisement
7/7
शैक्षणिक वाटचालीतही रिंकूने हार मानली नाही. अभिनयासोबतच तिने शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. तिच्या साधेपणामुळे, स्वभावामुळे ती आजही चाहत्यांची लाडकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचं नवं फोटोशूट चर्चेत! हटके पोझ आणि किलर लूकने चाहते घायाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल