TRENDING:

नुकतीच नव्या व्यवसायाला सुरूवात, पहिल्यात दिवशी लालबागच्या राजाला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री

Last Updated:
Marathi Actress Lalbaugcha Raja darshan : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं गणेशोत्सवाच्या पहिल्यात दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत.
advertisement
1/7
पहिल्यात दिवशी लालबागच्या राजाला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री, PHOTO
मुंबईतील गणोशोत्सव म्हटलं की लालबाबगचा राजाचं पहिल्यांदा घेतलं जातं. मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये येत असतात.
advertisement
2/7
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं पहिल्याच दिवशी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
advertisement
3/7
ऋतुजा बागवेनं लालबागच्या राजाच्या दर्शनाचे मंडपातील फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
4/7
लालबागच्या राजासाठी ऋतुजानं घरी उकडीचे मोदक बनवले.
advertisement
5/7
"लालबागच्या राजाचा विजय असो" असं म्हणत ऋतुजा बागवेनं फोटो शेअर केलेत.
advertisement
6/7
लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी ऋतुजा ही पहिलीच मराठी अभिनेत्री ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
7/7
ऋतुजानं नुकतंच तिचं फुडचं पाऊल हे हॉटेल सुरू केलं. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी तिनं लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नुकतीच नव्या व्यवसायाला सुरूवात, पहिल्यात दिवशी लालबागच्या राजाला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल