सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; पाहा PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Salim Khan Meet Raj Thackeray : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे वडिल सलिन खान यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे वडिल सलिम खान यांनी नुकतीच शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. (Exclusive Image)
advertisement
2/7
राज ठाकरे यांनी स्वत: शिवतीर्थ सलीम खान यांना फिरून दाखवत होते.
advertisement
3/7
शिवतीर्थच्या गॅलरीत राज ठाकरे आणि सलीम खान यांच्यात गप्पा रंगल्या.
advertisement
4/7
राज ठाकरे आणि सलीम खान यांचे जुने संबंध आहे. अनेक वर्षांपासूनची त्यांची मैत्री आहे.
advertisement
5/7
दिवाळीच्या औचित्यावर पटकथा लेखक सलीम खान यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
6/7
राज ठाकरे आणि सलीम खान यांच्या भेटीचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण प्राथमिकरित्या ही सदिच्छ भेट असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
7/7
राज ठाकरे यांना कलेची आवड आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीतील अनेक मंडळी त्यांची भेट घेत असतात. त्याप्रमाणेच ही भेट असू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; पाहा PHOTO