Sayali Sanjeev : 'तो माझा हक्काचा जोडीदार आहे', अखेर सायली संजीवने दिली कबूली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीव हिनं तिच्या हक्काच्या जोडीदाराबद्दल पहिल्यांदा बोलली आहे.त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटलं असतं असंही ती म्हणाली. कोण आहे सायलीचा हक्काचा जोडीदार?
advertisement
1/7

कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अनेक जण त्यांच्या प्रेमाबद्दल किंवा जोडीदाराबद्दल मनमोकळेपणाने सांगूनही टाकतात.
advertisement
2/7
मराठी इंडस्ट्रीत लाखो दिलो की धडकन असलेली एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सायलीचं नाव काही वर्षांआधी क्रिकेटर ऋतुराज गायकवाडबरोबर जोडण्यात आलं होतं. मात्र त्या अफवा होत्या. अखेर सायलीनं तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे.
advertisement
3/7
मुंबई टाइम्सशी बोलताना सायलीने तिच्या हक्काच्या जोडीदाराबद्दल सांगितलं. तो जोडीदार दुसरा तिसरा कोणी नसून चहा आहे.
advertisement
4/7
जागतिक चहा दिनानिमित्तानं सायलीनं चहाला तिचा हक्काचा जोडीदार असं म्हटलं आहे.
advertisement
5/7
सायली म्हणाली, "चहा माझ्यासाठी फक्त एक पेय नाही, तो माझा हक्काचा जोडीदार आहे. जसं आपण आपल्या जीवनसाथीसोबत सुख-दुःख, थकवा, आनंद शेअर करतो तसंच माझ्या प्रत्येक भावनेसोबत चहा असतो.तो फक्त चहा"
advertisement
6/7
सायली म्हणाली, "मी एकटी असो, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत असो, थकलेली असो किंवा साजरं करायला काहीतरी कारण असो मला चहा लागतोच."
advertisement
7/7
"तू खरी चहाप्रेमी आहेस असं मला लोक म्हणतात, तेव्हा खूप भारी वाटतं. चहा नसता, तर माझं आयुष्यच अपूर्ण वाटलं असतं", असं सायली संजीव म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sayali Sanjeev : 'तो माझा हक्काचा जोडीदार आहे', अखेर सायली संजीवने दिली कबूली