Marathi Actress : निर्मात्याशी भांडण, एका रात्रीत सोडला शो, आता त्याच मालिकेत कमबॅक करतेय मराठी अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
निर्मात्याशी भांडून मालिका सोडणारी मराठी अभिनेत्री पुन्हा त्याच मालिकेत काम करणार आहे. 9 वर्षांनी ती मालिकेत कमबॅक करतेय.
advertisement
1/8

टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी मधल्या काळात ब्रेक घेतला होता. पण प्रेक्षक त्यांना नेहमीच मिस करत होते. अशीच एक मराठी अभिनेत्री तब्बल 9 वर्षांनी मालिकेत कमबॅक करतेय.
advertisement
2/8
या अभिनेत्रीनं निर्मात्याशी भांडण झाल्यानंतर एका रात्रीत मालिका सोडली होती. प्रेक्षकांनी तिला प्रचंड मिस केलं होतं.
advertisement
3/8
मालिका सोडल्यानंतर ही अभिनेत्री बिग बॉस आणि खतरो के खिलाडी सारख्या रिअलिटी शोमध्ये दिसली होती.
advertisement
4/8
ई टाइम्सच्या रिपोर्टनुासर, अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा अंगूरी भाभी बनू प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
advertisement
5/8
हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध मालिका भाभीजी घरपर है या मालिकेत ती दिसणार आहे. मालिकेत ती अंगूरी भाभीची भूमिका साकारणार आहे.
advertisement
6/8
2015 साली हा शो टेलिकास्ट झाला. त्यानंतर शिल्पाने अंगूरी भाभी बनत शोला चार चांद लावले. पण मालिका हिट होत असताना शिल्पाने वर्षभरात ही मालिका सोडली. अभिनेत्री शुभांगी अत्रे हिनं शिल्पाला मालिकेत रिप्लेस केलं होतं.
advertisement
7/8
दरम्यान निर्मात्याशी झालेल्या भांडणानंतर शिल्पाने एका रात्रीत भाभीजी घरपर है ही मालिका सोडली होती.
advertisement
8/8
डिसेंबर महिन्यात भाभीजी घर पर है 2.Oचं शूटींग सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिल्पा आणि निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : निर्मात्याशी भांडण, एका रात्रीत सोडला शो, आता त्याच मालिकेत कमबॅक करतेय मराठी अभिनेत्री