TRENDING:

विनोद खन्नाने त्या सीनसाठी ओलांडलेल्या सर्व मर्यादा, अभिनेत्रीला KISS करत ब्लाऊजची दोरी....

Last Updated:
90s Bollywood Song : बॉलिवूडच्या एका चित्रपटासाठी गाण्याच्या शूटिंगदरम्यान विनोद खन्ना यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
advertisement
1/9
विनोद खन्नाने त्या सीनसाठी ओलांडलेल्या सर्व मर्यादा
बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने आपल्या अदांनी आणि अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 1980 पासून ही अभिनेत्री जबरदस्त काम करत आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात ही अभिनेत्री यशस्वी ठरली आहे. पण 2015 मध्ये ही अभिनेत्री एका अशा चित्रपटाचा भाग होती. ज्यामुळे घराघरांत ती लोकप्रिय झाली. या अभिनेत्रीने 1993 मध्ये विनोद खन्नासोबत एक रोमँटिक गाणं शूट केलं होतं. या गाण्यातील रोमँटिक सीनची प्रचंड चर्चा झाली.
advertisement
2/9
बॉलिवूडच्या अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्टचा ही अभिनेत्री भाग आहे. फक्त विनोद खन्नाच नव्हे तर तिने फिरोज खानसोबतही रोमँटिक अंदाजात स्क्रीन शेअर केली आहे. अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण 90च्या दशकात विनोद खन्नासोबत तिने शूट केलेल्या बोल्ड रेन सिक्वेन्सबद्दलचा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
3/9
बॉलिवूडची ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कोणी नाही, तर राम्या कृष्णन आहे. राम्या कृष्ण जेलर, बाहुबली अशा मोठ्या प्रोजेक्टचाही भाग आहे. तिने 1984 मध्ये ‘कांचू कागाडा’ या चित्रपटाच्या माध्यमातून तेलुगू सिनेमात पदार्पण केले आणि आपल्या बहुमुखी अभिनयाची छाप सोडली.
advertisement
4/9
अक्किनेनी नागेश्वर राव पासून ते अखिल अक्किनेनीपर्यंत राम्याने एका कुटुंबातील तीन पिढ्यांसोबत काम केले आहे.
advertisement
5/9
2019 साली आलेल्या ‘वेंकी मामा’ मध्ये त्यांनी वेंकटेश आणि नागा चैतन्यसोबत काम करत आपली परंपरा नव्या पिढीशी जोडली.
advertisement
6/9
‘वेंकी मामा’ या चित्रपटाच्या ‘चाहे मेरी जान तू ले ले’ या गाण्यात राम्या ग्लॅमरस अवतारात दिसली होती आणि तिने अप्रतिम परफॉर्मन्स दिला होता. या गाण्यात विनोद खन्ना आणि फिरोज खान दोघेही दिसतात, ज्यात फिरोज खान फ्लर्ट करताना दिसतो.
advertisement
7/9
1993 साली आलेल्या सुपरहिट ‘खलनायक’ मध्ये तिने संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षितसोबत काम केले. ज्याबद्दल आजही खूप चर्चा होते.
advertisement
8/9
1993 मध्ये राम्याचा विनोद खन्नासोबतचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला. त्या चित्रपटाचं नाव ‘परंपरा’ आणि गाणं आहे ‘तू सावन हो मैं प्यास पिया’. हे गाणं पावसात शूट करण्यात आलं होतं. ज्यात दोघांमध्ये इंटिमेट सीन होते.
advertisement
9/9
गाण्यात विनोद खन्ना पावसात भिजत राम्याला किस करतात आणि नंतर तिच्या ब्लाउजची लेस सोडतात. या गाण्यात अनेक बोल्ड सीन आहेत. या गाण्याला लता मंगेशकरांनी आवाज दिला होता. आज राम्या कृष्णन आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. पण तरी तिच्या चाहत्यांना तिचा तो जुना ग्लॅमरस अंदाज अजूनही विसरता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
विनोद खन्नाने त्या सीनसाठी ओलांडलेल्या सर्व मर्यादा, अभिनेत्रीला KISS करत ब्लाऊजची दोरी....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल