Virat Anushka Baby: विरुष्काच्या मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', कपलच्या नावाशी आहे खास कनेक्शन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. दोघेही पुन्हा आई-वडिल बनवले असून त्यांनी मुलाला जन्म दिलाय.
advertisement
1/8

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. दोघेही पुन्हा आई-वडिल बनवले असून त्यांनी मुलाला जन्म दिलाय.
advertisement
2/8
अनुष्का आणि विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला असून विराटने एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय.
advertisement
3/8
विरुष्कानं आनंदाची बातमी शेअर करत त्यांच्या दुसऱ्या बाळाचं नावही सांगितलं आहे.
advertisement
4/8
विराट अनुष्काच्या दुसऱ्या बाळाचं आणि वामिकाच्या धाकट्या भावाचं नाव 'अकाय' आहे.
advertisement
5/8
वामिकानंतर 4 वर्षांनी दोघांनी एका गोंडस मुलाला जन्म दिलाय.
advertisement
6/8
'अकाय' चा नेमका अर्थ काय होतो तुम्हाला माहितीय का? अकायचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत.
advertisement
7/8
'अकाय' हा तुर्की शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ आहेत. तुर्कीमध्ये याचा अर्थ चमकणारा चंद्र असा होतो. हिंदीमध्ये या शब्दाचा अर्थ शरीरहिन होतो, फिलिपिनोमध्ये याचा अर्थ मार्गदर्शन असा होतो. तर राजस्थानीमध्ये निराकार अर्थ होतो.
advertisement
8/8
आता <a href="https://news18marathi.com/photogallery/entertainment/anushka-sharma-gave-birth-to-baby-on-15-february-know-baby-boy-name-mhnk-gh-1131592.html">विराट अनुष्कानं ठेवलेल्या 'अकाय' नावाचा नेमका अर्थ काय आहे</a> हे तेच सांगू शकतील. कारण या नावाचे अनेक अर्थ, मिनिंग आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Virat Anushka Baby: विरुष्काच्या मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', कपलच्या नावाशी आहे खास कनेक्शन