TRENDING:

Sankranti Vaan Idea : मकर संक्रांतीच्या वाणात द्या 'या' 7 वस्तू; रोज वापरताना मैत्रिणींना येईल तुमची आठवण..

Last Updated:
Sankranti Vaan Saman Idea : संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला वाण देणे ही सुंदर परंपरा आहे, ज्यात शुभेच्छा आणि उपयोगी वस्तू देऊन घरात सौख्य, समृद्धी आणि प्रेम वाढवले जाते. तुम्हाला मैत्रिणीसाठी कमी बजेटमध्ये पण किचनमध्ये खूप उपयोगी आणि महाराष्ट्रीयन शैलीतील वस्तू देणार असाल, तर खालील यादी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.
advertisement
1/7
मकर संक्रांतीच्या वाणात द्या या वस्तू; रोज वापरताना मैत्रिणींना येईल तुमची आठवण
छानसा ब्लाउज पीस किंवा स्टोल : रंगीत किंवा डिझायनर ब्लाउज पीस साडीप्रेमी महिलांसाठी उपयुक्त ठरतो. तसेच एक चांगला स्टोल यांना आवडू शकतो.
advertisement
2/7
हळदी-कुंकवाचा करंडा : छोटा सजावटीचा करंडा हळद-कुंकू ठेवण्यासाठी वापरता येतो. पुढील सणांसाठीही तो उपयोगी पडतो.
advertisement
3/7
तुळशीचे रोप : तुळशीचे रोप देणं म्हणजे आरोग्य, पवित्रता आणि सकारात्मकतेची भेट देणं. पर्यावरणपूरक आणि भावनिक वाणाचा पर्याय आहे.
advertisement
4/7
सुंदर फ्रिज मॅग्नेट : सजावटीचा फ्रिज मॅग्नेट घराच्या किचनला छान लूक देतो. रोज नजरेस पडणारी ही छोटी भेट आनंद देणारी ठरते.
advertisement
5/7
व्हेजिटेबल चॉपर : भाज्या चिरण्यासाठी उपयोगी पडणारा चॉपर वेळ वाचवतो. गृहिणींसाठी हा वाण खूपच उपयुक्त आहे.
advertisement
6/7
छोटे काचेचे डबे : मसाले, ड्रायफ्रुट्स किंवा लहान साहित्य ठेवण्यासाठी काचेचे डबे उपयोगी ठरतात. किचनमध्ये नेहमीच कामी येणारा वाण आहे.
advertisement
7/7
व्हेजिटेबल बॅग्स : कापडी किंवा जाळीदार व्हेजिटेबल बॅग्स पर्यावरणपूरक असतात. भाजी ठेवण्यासाठी आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी उपयुक्त वाण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sankranti Vaan Idea : मकर संक्रांतीच्या वाणात द्या 'या' 7 वस्तू; रोज वापरताना मैत्रिणींना येईल तुमची आठवण..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल