TRENDING:

Chhatrapati Sambhaji Jayanti 2024 : सर्वांना द्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या 'या' खास शुभेच्छा..!

Last Updated:
Chhatrapati Sambhaji Jayanti Wishes In Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठा राज्याचा ताबा घेतला. त्यानंतर 1681 ते 1689 अशी नऊ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. 14 मे ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्यात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी या खास शुभेच्छा देऊन साजरी करा संभाजी महाराज जयंती.
advertisement
1/12
सर्वांना द्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या 'या' खास शुभेच्छा..!
इतिहासाच्या पानापानात आहेत पराक्रमाचे धडे, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे अन् निधड्या छातीचे मर्द मावळे, काळाच्याही पुढे होते निर्णयांचे सोहळे.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
वाघाचा बछडा नेहमी वाघासारखाच जगतो अणि वाघा सारखाच मरतो, असा शौर्यवान वाघ म्हणजे राजा शंभू छत्रपती.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
सिंह दुरून पाहणारे अनेक झाले, आहेत, होतील.. सिंहाचा जबडा फाडणारा एकच.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, स्वराज्य रक्षक संभाजी झाला.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रियकुलावतंस्, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
जगाच्या इतिहासात एक पराक्रमी योद्धा, राजकारणीस साहित्यिक आणि रसिक असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
जेव्हा कधी वाटलं ना, की आयुष्यात खूप दुःख आहे, एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरून जाईल.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
जो आत्मविश्वास जागा करतो तो संभाजी, जो स्वतःला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो तो संभाजी.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनाचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सईराणीच्या पोटी, हे संभाजी राजा प्रणाम तुजला जन्माोजन्मी कोटयान कोटी.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी, लाखात एक असे लाख मोलाचे अमुल्य शिवरत्न म्हणजे, शंभूराजे.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
दहा दिशांनी दहा संकटे आली, कोणी उरला नाही वाली, तरिही तो लढला, असं असताना त्याने चार ग्रंथ लिहीले, अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chhatrapati Sambhaji Jayanti 2024 : सर्वांना द्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या 'या' खास शुभेच्छा..!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल