Health Tips : शरीराचे संपूर्ण आजार पाय दाबूनच बरे करा, कसं ते पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Health Treatment : आपल्याला शरीराची अनेक दुखणी असतात, अनेक समस्या असतात, अनेक आजार असतात. या सगळ्यांवर उपाय आहे तो पायात.
advertisement
1/9

आपण कधी ना कधी आजारी पडतो. आपल्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवाला समस्या उद्भवतात. पण संपूर्ण शरीराच्या आजारवर उपाय हा आपल्या पायात आहे.
advertisement
2/9
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल शरीराचे आपल्या पायांवर दाबूनच आपल्या शरीराचे संपूर्ण आजार बरे होऊ शकतात.
advertisement
3/9
प्रत्येक अवयवाच्या समस्येसाठी किंवा आजारासाठी पायाच्या तळव्यात एक प्रेशर पॉईंट असतो. त्यामुळे त्या आजारातून बरं होण्यास मदत मिळेल.
advertisement
4/9
डोकं आणि मेंदूसाठी पायाच्या अंगठ्याचं टोक, डोळ्यांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटाचा वरचा भाग.
advertisement
5/9
फुफ्फुसांसाठी पायाच्या वरच्या मधल्या भागात, तर हृदयासाठी डाव्या पायाच्या मध्यभागी दाब द्या.
advertisement
6/9
लिव्हरसाठी उजव्या पायाच्या मध्यभागी तर किडनीसाठी पायाच्या कमानीचा मध्य भाग दाबा.
advertisement
7/9
पोट आणि आतड्यांसाठी तळव्याच्या मध्य आणि खालच्या भागात तर कंबर आणि पाठेसाठी टाचेजवळचा भाग प्रेस करा.
advertisement
8/9
दाब देताना आरामात बसा किंवा झोपा. अंगठा किंवा छोटा लाकडी मसाजर वापरून संबंधित पॉइंटवर हळूहळू पण ठाम दाब द्या. प्रत्येक पॉईंटवर 1-2 मिनिटं दाब ज्या. रोज 10-15 मिनिटं सराव करा.
advertisement
9/9
ही एक प्राचीन थेरेपी आहे पण ती वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. ही माहिती सोशल मीडियावर देण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : शरीराचे संपूर्ण आजार पाय दाबूनच बरे करा, कसं ते पाहा