Friendship Day Wishes : जगातलं सर्वात भारी नातं म्हणजे 'मैत्री', लाडक्या मित्रपरिवाराला पाठवा मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Friendship Day Wishes In Marathi : मैत्रीचं नातं हे सर्वात खास असतं. मात्र अनेकदा करिअर, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांमुळे मैत्रीच्या नात्यात दुरावा येतो. तेव्हा 4 ऑगस्ट रोजी मैत्री दिनाच्या निमित्ताने मित्रपरिवाराला मैत्री दिनाच्या शुभेच्छा पाठवून खुश करा.
advertisement
1/5

मैत्री म्हणजे थोडं घेणंमैत्री म्हणजे खूप देणंमैत्री म्हणजे देता देतासमोरच्याच होऊन जाणंमैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (<a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">Friendship Day Wishes In Marathi</a>)!
advertisement
2/5
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदयजे कधी तिरस्कार करत नाही,एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाहीमैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (<a href="https://news18marathi.com/tag/marathi-quotes/">Friendship Day Quotes In Marathi</a>)!
advertisement
3/5
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/5
मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/5
सगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतातपण जन्मल्यानंतर एकच नातं आहे जे स्वतःला तयार करता येतंते म्हणजे मैत्री. मी भाग्यवान आहे मित्रांनो की, तू माझ्या आयुष्यात तुम्ही आहात!फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा! (<a href="https://news18marathi.com/tag/marathi-wishes/">Maitri Dinachya Shubhechcha</a>)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Friendship Day Wishes : जगातलं सर्वात भारी नातं म्हणजे 'मैत्री', लाडक्या मित्रपरिवाराला पाठवा मैत्री दिनाच्या शुभेच्छा!