TRENDING:

Marathi New Year Wishes : हिंदू नववर्षाच्या 'या' सुंदर शुभेच्छा सर्वांना पाठवा, What's App ला ठेवा Status

Last Updated:
Marathi New Year Wishes In Marathi : आज गुढी पाडवा आहे, ज्याला मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील म्हणतात. महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतात.
advertisement
1/12
हिंदू नववर्षाच्या 'या' सुंदर शुभेच्छा सर्वांना पाठवा, What's App ला ठेवा Status
दु:खाच्या सावलीपासून सदैव राहा दूर, कधीही करावा लागू नये एकटेपणाचा सामना, तुमची सर्व स्वप्न, इच्छा आकांक्षा व्हाव्या पूर्ण, हीच मनापासून प्रार्थना.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
प्रत्येक वर्ष काही ना काही देऊन जातं, नवीन वर्ष काहीतरी घेऊन येतं, चला या वर्षी काहीतरी चांगलं करू या, नवीन वर्ष सर्वांनी आनंदाने साजरे करूया.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
तुमची नाती अशीच आनंदी राहावी, आमच्या आठवणींचा दिवा तुमच्या हृदयात तेवत राहावा, या वर्षाच्या सुखद प्रवासासाठी धन्यवाद, नव्या वर्षामध्येही असेच एकत्र राहा.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
सरस्वतीजींच्या पाठीशी लक्ष्मीजींचा हात असो, श्रीगणेशाचा तेथे वास असो आणि भगवंतांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन प्रकाशमय होवो.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये, हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येवो भरभरून सुख, हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुमच्याकडे येवो, या मराठी नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
आनंद राहो तुमच्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुमचं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुमचं नशीब, माझ्या शुभेच्छा तुमच्यापाठी कायम असतील.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
जुनं वर्ष होत आहे सगळ्यांपासून दूर, यश आणि आनंद सगळ्यांना मिळो भरपूर.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
नवीन वर्षातील नवीन सकाळ, नवीन संध्याकाळ, नवीन वर्षातील नवीन स्वप्नं, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
जे गेलं ते वर्ष विसरून जा, नव्या वर्षाला आपलंसं करा. देवाकडे करतो हीच प्रार्थना, या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या.. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Marathi New Year Wishes : हिंदू नववर्षाच्या 'या' सुंदर शुभेच्छा सर्वांना पाठवा, What's App ला ठेवा Status
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल