साताऱ्यातील उंब्रजजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. साताऱ्याहून कराड, सांगली, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिक जाम झाले आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून जवळपास पाच किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाले आहे.