Health Tips: शरीरात आयर्नची कमतरता? हा राइस आवश्य खा, होईल फायदाच फायदा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
प्रत्येकाचे जेवण हे भाताशिवाय अपूर्ण असतं. भाताचे अनेक असे प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे की फोर्टिफाइड राइस हा जो भाताचा प्रकार आहे तो देखील अतिशय असा फायदेशीर आपल्या आरोग्यासाठी आहे.
advertisement
1/7

प्रत्येक भारतीयाच्या जेवणामध्ये भात हा असतोच. प्रत्येकाचे जेवण हे भाताशिवाय अपूर्ण असतं. भाताचे अनेक असे प्रकार आहेत.
advertisement
2/7
त्यातलाच एक प्रकार म्हणजे की फोर्टिफाइड राइस हा जो भाताचा प्रकार आहे तो देखील अतिशय असा फायदेशीर आपल्या आरोग्यासाठी आहे. तर नेमका हा भाताचा काय प्रकार आहे किंवा याचा आपल्याला कसा फायदा होतो? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितली आहे.
advertisement
3/7
फोर्टिफाइड राइस हा त्यामध्ये आपल्या जो कॉलेस्ट राइस असतो त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स लॅकिंग असतात किंवा नसतात ते त्यामध्ये ॲड करून दिले जातात. फोर्टिफाइड राइसमध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 12 हे जे न्यूट्रिएंट्स आहेत.
advertisement
4/7
हे या राइसमध्ये ऍड करून दिले जातात. तसंच काही जे ग्रेन्स असतात ते देखील यामध्ये मिसळले जातात. साधारणपणे एक किलो मध्ये 28 ते 42 मिलीग्राम आयर्न एवढं लेव्हल हे त्यामध्ये एडिशनसाठी असतं. तसंच यामध्ये फॉलिक ऍसिड हे 72 ते 120 मायक्रोग्राम पर्यंत ॲड करता येतो.
advertisement
5/7
हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे साध्या पॉलिश राइसमध्ये लॅकिंग असतात. हे जर सर्व ॲड केले तर त्याचा आपल्या ज्या काही न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज आहेत त्या भरून काढायला मदत होते.
advertisement
6/7
ज्या व्यक्तींना व्हिटॅमिनबी 12 कमतरता असते, आयर्नची कमतरता असते, या राइस जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला व्यवस्थित रित्या तर त्या सर्व ज्या डेफिशियन्सीज आहेत त्या भरून निघायला मदत होते, असं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितलं.
advertisement
7/7
हा जो तांदूळ आहे याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. पण चांगला आहे म्हणून याचं कितीही तुम्ही सेवन करू नये. त्यासोबत इतरही पोषक घटक, इतरही प्रोटीन्स तुमच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. त्यामुळे हा राइस खातानाच तुम्ही कमी प्रमाणात खावा, असंही आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: शरीरात आयर्नची कमतरता? हा राइस आवश्य खा, होईल फायदाच फायदा