TRENDING:

Kitchen Tips : भांड्यांवरील स्टिकर डाग न राहता लगेच कसा काढायचा; शेफ पंकजने दाखवली सोपी ट्रिक

Last Updated:
How Remove Sticker From Utensil : भांड्यावरील स्टिकर सहजासहजी निघत नाही आणि निघाले तर त्याचे डाग जात नाही. पण काही क्षणात हे दोन्ही कसं करायचं याचा जुगाड शेफ पंकजने दाखवला आहे.
advertisement
1/5
भांड्यांवरील स्टिकर डाग न राहता लगेच कसा काढायचा; शेफ पंकजने दाखवली सोपी ट्रिक
नवीन भांडी आणखी की तुम्ही पाहाल तर त्यावर स्टिकर लावलेला असतो. हे स्टिक काढणं म्हणजे सोपं काम नाही. म्हणजे कसंबसं करून आपण तो स्टिकर काढतो पण स्टिकरचा डाग मात्र तसाच राहतो. काही वेळा किती घासलं तरी तो सहजासहजी जात नाही. बऱ्याचदा घासल्यानंतर हा डाग जातो.
advertisement
2/5
पण भांड्यावरील स्टिकर डागासकट झटपट कसा काढायचा, याची सोपी ट्रिक शेफ पंकज यांनी दाखवली आहे. त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
3/5
शेफ पंकजने दाखवल्यानुसार भांड्याला जिथं स्टिकर लावला आहे तो स्टिकरचा भाग काही वेळ गॅसच्या विस्तवावर धरा. नंतर तो स्टिकर काढा तर तो  अगदी सहज निघेल.
advertisement
4/5
आता राहिला तो स्टिकरचा डाग. तर तिथं मीठ आणि थोडं तेल टाकून बोटांनीच चोळा. तुम्ही पाहाल अगदी सहजपणे हा डाग निघून जातो.
advertisement
5/5
आता तुम्ही ही ट्रिक करून पाहा, त्याचा रिझल्ट आम्हाला सांगा. तसंच तुम्ही भांड्यांवरील स्टिकर काढण्यासाठी काय ट्रिक वापरता तेसुद्धा आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : भांड्यांवरील स्टिकर डाग न राहता लगेच कसा काढायचा; शेफ पंकजने दाखवली सोपी ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल