Interesting Facts : कपाळावर दोन भुवयांच्या मध्येच टिकली का लावली जाते? वाचा आश्चर्यकारक कारण
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
स्त्रिया शृंगार करताना चेहऱ्यावर अनेक वस्तूंचा वापर करतात. परंतु पारंपरिक वेशभूषा असलेल्या शृंगारात टिकली किंवा कुंकू हे अत्यंत अवश्य असते. याने स्त्रियांचे सौन्दर्य अधिक खुलून दिसते असे म्हणतात. परंतु कपाळावर दोन भुवयांच्या मध्येच टिकली का लावली जाते? चला जाणून घेऊया.
advertisement
1/6

लाल असो वा काळा किंवा बऱ्याचदा रंगीत, अशा वेगवेगळ्या टिकल्या किंवा गंध स्त्रिया लावतात. परंतु ही टिकली नेहमी दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर का लावली जाते.
advertisement
2/6
चेहऱ्याचे सौंदर्य फक्त ओठ आणि डोळ्यातच नाही तर भुवयांमध्येही असते. म्हणूनच स्त्रिया दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन आयब्रो थ्रेडेड करता. पण सौन्दर्याचे टिकलीशी घट्ट नाते आहे.
advertisement
3/6
दोन भुवयांमधील टिकली किंवा गंध हा तिसऱ्या डोळ्याचा समानार्थी मानला जातो. असे मानले जाते की, टिकली लावणे हे तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक आहे.
advertisement
4/6
भुवयांच्या मध्ये त्यामुळे केवळ सौंदर्य हेच कारण नाही. यामागे इतरही अनेक कारणे आहेत.
advertisement
5/6
दोन भुवयांच्या दरम्यान टिकली, कुंकू-हळद, चंदन, सिंदूर किंवा भस्म लावले जाते. तिसरा डोळा जागृत असतो आणि थेट मेंदूशी जोडलेला असतो, असा एक लोकप्रिय समज आहे.
advertisement
6/6
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : कपाळावर दोन भुवयांच्या मध्येच टिकली का लावली जाते? वाचा आश्चर्यकारक कारण