Ladies Innerwear : एक्सपर्ट्सने सांगितले असे 3 लेडीज इनरवेअर; जे प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Women innerwear : सामान्यपणे इनरवेअर म्हटलं की काही महिला त्याबाबत फार विचार करत नाही. काही मोजक्याच इनरवेअर ठेवतात. पण अशा इनरवेअर ज्या महिलांकडे असायलाच हव्यात, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/5

आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. शक्यतो वरील कपड्यांचा विचार केला जातो. आतील नाही. आतील कपडे म्हणजे इनरवेअर फार काही दिसत नाही. त्यामुळे बहुतेकांकडे एक जोडी म्हणजे मोजून फक्त दोनच इनरवेअर असतील.
advertisement
2/5
पण तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार किमान 3 प्रकारचे इनरवेअर महिलांकडे असायला हवेत. आता 3 प्रकारचे म्हटलं आहे, फक्त 3 नाही. म्हणजे वापर आणि टाइपनुसार तुमच्याकडे हे इनरवेअर असावेत. आता ते कोणते पाहुयात.
advertisement
3/5
एंटरप्रेनर सोनिया गांधी यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, शाळेमध्ये वगैरे जाणाऱ्या मुली ज्यांनी सुरुवातीला सेफ्टी म्हणून सायकलिंग शॉर्टस घालावेत. यात मांड्या कव्हर होतात. वापरण्यासाठी चांगली आणि आरामदायी अशी आहे.
advertisement
4/5
दुसरं म्हणजे मासिक पाळीच्या काळात पीरियड पँट तुमच्याकडे हवी. कमीत कमी दोन जोडी हव्यात. मासिक पाळीच्या कालावधीत महिन्यातून 5-6 दिवस रेग्युलर इनरवेअर वापरण्याऐवजी पीरियड पँट वापरा म्हणजे तुमचा रेग्युलर इनरवेअर खराब होणार नाही.
advertisement
5/5
वेस्टर्न कपडे, ट्रॅक पँट किंवा साडीसारखे काही सिल्क फॅब्रिक असलेले कपडे तुम्ही घालता तेव्हा त्यात सीमलेस प्रोडक्ट वापरा. जेणेकरून लाइन, बॉर्डर दिसणार नाहीत. (सर्व फोटो : प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ladies Innerwear : एक्सपर्ट्सने सांगितले असे 3 लेडीज इनरवेअर; जे प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत