Navratri 2025 Wishes : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे भक्तिमय शुभेच्छा संदेश..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Navratri 2025 Wishes In Marathi : आजपासून संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. घटस्थापना ते नवरात्रौत्सवादरम्यानचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. या काळात दुर्गामातेची आराधना केली जाते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
1/7

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते.. शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
नवरात्रीत दुर्गा देवीची नऊ रुपं तुम्हांला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शांती देवो हीच प्रार्थना.. शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना.. शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.. शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
कुंकवाचा पावलांनी आई माझी आली, सोन्याच्या पावलांनी आई माझी आली, सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण.. शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपतीचा वास असो आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो.. शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Navratri 2025 Wishes : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे भक्तिमय शुभेच्छा संदेश..