भारताविरूद्ध मैदानात AK 47! पाकिस्तानचा खेळाडूचं सेलिब्रेशन पाहून अख्खं स्टेडीअम दहशतीत,पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना सूरू आहे. या व्हायव्होल्टेज सामन्यात कधी बाचाबाची होतेय, तर कधी AK 47 काढली जातायत.
advertisement
1/6

भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना सूरू आहे. या व्हायव्होल्टेज सामन्यात कधी बाचाबाची होतेय, तर कधी AK 47 काढली जातायत.
advertisement
2/6
पाकिस्तानच्या साहिबजादाने लाईव्ह सामन्यात मस्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले आहे. त्यामुळे त्याच्यास सेलिब्रेशनची चर्चा आहे.
advertisement
3/6
अक्षर पटेलच्या 10 व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली होती. या घटनेनंतर अख्खं स्टेडिअम दहशतीत होतं.
advertisement
4/6
त्याचं झालं असं की पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा हा 48 धावांवर खेळत होता. या दरम्यान त्याने अक्षर पटेलच्या बॉलवर एक गगनचुंबी षटकार मारून आपलं शतक पुर्ण केलं आहे.
advertisement
5/6
विशेष म्हणजे हे शतक पुर्ण केल्यानंतर बॅटीचा AK 47 सारखा म्हणजेच गण सारखा वापर करून गोळीबार करण्याची अॅक्शन केली आहे. त्याची ही अॅक्शन पाहून स्टेडिअममध्ये दहशत पसरली होती.
advertisement
6/6
दरम्यान या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे टीम इंडियासमोर 172 धावांचे आव्हान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
भारताविरूद्ध मैदानात AK 47! पाकिस्तानचा खेळाडूचं सेलिब्रेशन पाहून अख्खं स्टेडीअम दहशतीत,पाहा PHOTO