TRENDING:

Mosquitoes : पावसाळ्यात घरात खूप डास येतात? गॅलरीत लावा ही 5 झाड, डास आसपासही फिरकणार नाही

Last Updated:
पावसाळ्यात अनेकदा परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढू लागतो आणि हेच डास घरात घुसून आपल्याला दंश देखील करतात. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू यांसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. तेव्हा काही झाड आहेत ज्यांच्यापासून डास दूर पळतात, अशी झाड जर तुम्ही घराजवळ लावलीत तर डास आसपास सुद्धा फिरणार नाही.
advertisement
1/6
पावसाळ्यात घरात खूप डास येतात? गॅलरीत लावा ही 5 झाड, डास आसपासही फिरकणार नाही
तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असतात. सोबतच तुळशीचे झाड हवेला साफ करून वातावरण स्वच्छ ठेवते. ज्यामुळे डास किडे दूर होतात.
advertisement
2/6
झेंडूचं झाड हे दिसायला सुंदर आणि सुगंध देणार सुद्धा असतं. झेंडूच्या झाडापासून डास दूर पळतात. तेव्हा तुम्ही हे झाड खिडकी किंवा गॅलरीत लावू शकता.
advertisement
3/6
लेमन ग्रासचं रोप सुडगे औषधी गुणांनी भरपूर असतं. याला घरात लावल्याने डास आणि बॅक्टेरिया दूर होतात. लेन ग्रासला हलका सुगंध सुद्धा असतो त्यामुळे उग्र वास टाळता येतो.
advertisement
4/6
कडुलिंबाच झाड जर आसपास लावलं तर यामुळे बॅक्टेरिया, किडे, डास इत्यादी दूर पळतात. तसेच हवा सुद्धा शुद्ध राहते. तेव्हा कडुलिंबाचा झाड तुम्ही घराच्या आसपास लावू शकता.
advertisement
5/6
लॅव्हेंडरच्या झाडामुळे डास, बॅक्टेरिया, किडे इत्यादी दूर पळतात. तेव्हा लॅव्हेंडर झाड खिडकी किंवा गॅलरीत लावले तरी पावसाळ्यात डास आसपास येणार नाहीत.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही.  संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mosquitoes : पावसाळ्यात घरात खूप डास येतात? गॅलरीत लावा ही 5 झाड, डास आसपासही फिरकणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल