TRENDING:

Cleaning Tips: घरातील टाईल्स झाल्यात घाणेरड्या? मग ही ट्रिक वापरुन करा चकचकीत!

Last Updated:
प्रत्येकजण आपल्या घराच्या स्वच्छतेबाबत जागरुक असतो. खास करुन घराच्या प्रत्येक भागातील टाईल्सविषयी, कारण त्या लवकर खराब होतात. पांढऱ्या असल्यावर तर अतिशय घाण होतात. मात्र या घाण झालेल्या टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही घरगुती ट्रिक वापरु शकता.
advertisement
1/8
घरातील टाईल्स झाल्यात घाणेरड्या? मग ही ट्रिक वापरुन करा चकचकीत!
प्रत्येकजण आपल्या घराच्या स्वच्छतेबाबत जागरुक असतो. खास करुन घराच्या प्रत्येक भागातील टाईल्सविषयी, कारण त्या लवकर खराब होतात. पांढऱ्या असल्यावर तर अतिशय घाण होतात. मात्र या घाण झालेल्या टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही घरगुती ट्रिक वापरु शकता.
advertisement
2/8
तुम्ही दररोज जरी पांढऱ्या टाईल्स साफ केल्या तरी त्यांच्यामधील बेचकीमध्ये घाण साचते. ती घाण काढण्यासाठी तुम्ही अमोनिया पावडरचा वापर करु शकता.
advertisement
3/8
अमोनिया पावडरच्या मदतीने तुम्ही घाणेरड्या फरश्या काही मिनिटांत साफ करु शकता.
advertisement
4/8
पहिल्यांदा एका भांड्यात 4-5 चमचे अमोनिया पावडर टाका. त्यात काही थेंब पाणी घाला आणि मिश्रण करा.
advertisement
5/8
या मिश्रणात 2-3 चमचे लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण टाईल्सच्या मध्ये लावा. 5 मिनिटांनी क्लिनिंग ब्रशने ते घासून घ्या.
advertisement
6/8
तुम्ही अमोनिया पावडर आणि बेकिंग सोडा मिक्सही करु शकता. यामुळे टाईल्स साफ आणि चमकदार होईल.
advertisement
7/8
हायड्रोजन पेरोक्साइड ही अशी गोष्ट आहे ज्याचा वापरअगदी घाणेरडे डाग काढण्यासाठी केला जातो.
advertisement
8/8
हायड्रोजन पेरोक्साइड आणि अमोनिया पावडर यांच्या मिक्चरनेही टाईल्स चकचकीत निघतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Tips: घरातील टाईल्स झाल्यात घाणेरड्या? मग ही ट्रिक वापरुन करा चकचकीत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल