kitchen Tips : तुमच्याही किचनमधील सिंकमध्ये पाणी साचतंय? मग वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
किचनमधील सिंकमध्ये पाणी साचणं ही सामान्य गोष्ट आहे. अनेकांच्या किचनमध्ये असं झालेलं पहायला मिळतं. त्यामुळे किचन सिंकमधील पाणी हळूहळू जातं किंवा पाणी ब्लॉक होतं. यासाठी काही ट्रिक्स फॉलो करा.
advertisement
1/7

2/7
भांडी धुताना ताटात उरलेले अन्न सिंकमध्ये जाते आणि हळूहळू ते पाईप्समध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे सिंकमधील पाणी बऱ्याचदा अडकतं.
advertisement
3/7
हळूहळू सिंकमधील पाणी जाण्यामध्ये अडचण होते. जर तुमच्याही घरात ही समस्या असेल तर काही ट्रिक्स वापरुन तुम्ही ही समस्या कमी करु शकता.
advertisement
4/7
या समस्येपासून ताबडतोब सुटका हवी असेल तर तुम्ही अॅसिड टाकून ही समस्या कमी करु शकता. मात्र सिंकला प्लॅस्टिक पाईप असेल तर अॅसिड ओतू नये.
advertisement
5/7
अॅसिड टाकल्यानंतर नाल्यात अडकलेला कचरा वितळतो आणि पाणी साचण्याची समस्या दूर होते.
advertisement
6/7
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून ते हळूहळू पाणी सिंकमध्ये घाला. यामुळे तुमच्या स्वयंपाकघरात पाणी न जाण्याची समस्या दूर होईल.
advertisement
7/7
सिंक स्वच्छ करण्यासाठी, आपण पातळ टाइल किंवा पातळ लाकूड वापरू शकता. तुम्ही सिंक पाईप काढून स्वच्छ करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
kitchen Tips : तुमच्याही किचनमधील सिंकमध्ये पाणी साचतंय? मग वापरा 'या' सोप्या ट्रिक्स