TRENDING:

Health : रोज 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने काय होईल? आरोग्यवर होतो 'असा' परिणाम, वाचून तुम्हीही व्हाल शॉक!

Last Updated:
आपल्या सर्वांच्या सकाळच्या सवयी वेगवेगळ्या असतात. काही जणांचा दिवस चहाने सुरू होतो, तर काही जण कॉफी किंवा ग्रीन टीने. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रिकाम्या पोटी फक्त एक सफरचंद खाल्ल्याने काय होईल.
advertisement
1/7
रोज 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने काय होईल? वाचून तुम्हीही व्हाल शॉक!
आपल्या सर्वांच्या सकाळच्या सवयी वेगवेगळ्या असतात. काही जणांचा दिवस चहाने सुरू होतो, तर काही जण कॉफी किंवा ग्रीन टीने. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रिकाम्या पोटी फक्त एक सफरचंद खाल्ल्याने तुमच्या संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात?
advertisement
2/7
सफरचंदातील फायबर सकाळी पचनसंस्थेला सक्रिय करते. अनेक लोक महिनाभर दररोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्यानंतर हलके आणि उत्साही वाटत असल्याचे सांगतात. यामुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते.
advertisement
3/7
जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा वजनाबाबत जागरूक असाल, तर रिकाम्या पोटी सफरचंद खाणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. त्यातील नैसर्गिक साखर आणि फायबर त्वरित ऊर्जा प्रदान करतात आणि क्रेविंग्स कमी करतात.
advertisement
4/7
सफरचंदाची चव अशी असते की ते खाल्ल्यानंतर मूड फ्रेश होतो. असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात निरोगी नाश्त्याने केल्याने नंतरच्या जेवणात संतुलन राखण्यास मदत होते. म्हणूनच सफरचंद तुमच्या मॉर्निंग रुटीनसाठी एक बेस्ट पर्याय आहे.
advertisement
5/7
दररोज एक सफरचंद खाणे केवळ तुमच्या पोटासाठी आणि उर्जेच्या पातळीसाठीच नाही तर तुमच्या लूकसाठी देखील फायदेशीर आहे.
advertisement
6/7
त्यातील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि तुमचे केस चमकदार बनवतात.
advertisement
7/7
अनेक लोक असे म्हणतात की महिनाभर सफरचंद खाल्ल्याने त्यांची त्वचा ताजी आणि अधिक ग्लोइंग झाली आहे एवढंच नाही तर त्यांचे केसही मजबूत झाले आहेत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health : रोज 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने काय होईल? आरोग्यवर होतो 'असा' परिणाम, वाचून तुम्हीही व्हाल शॉक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल