TRENDING:

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, बसची धडक; कारचं इंजिन तुटून बाजूला पडलं, 3 तरुण ठार

Last Updated:
जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात काल रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भीषण अपघात झाला.
advertisement
1/5
अहमदनगरमध्ये भीषण अपघात, बसची धडक; कारचं इंजिन तुटून बाजूला पडलं, 3 तरुण ठार
अहमदनगर : जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात काल रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.
advertisement
2/5
मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
3/5
अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत. सचिन दिलीप गीते, अमोल बबन डोंगरे हे दोघे जखमी झाले आहेत.
advertisement
4/5
अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झालाय. तसंच कारचं इंजिन तुटून बाजूला पडलं होतं.
advertisement
5/5
अपघातात मृत्यू झालेले तरुण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगरमध्ये भीषण अपघात, बसची धडक; कारचं इंजिन तुटून बाजूला पडलं, 3 तरुण ठार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल