Accident News : आळंदीहून शिर्डीकडे जाणाऱ्या पायी पालखीत कंटेनर घुसला, दोघांचा मृत्यू 8 गंभीर, पाहा Photo
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Accident News : देवाची आळंदी येथून शिर्डी येथे पायी पालखी घेऊन जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातला. (हरिष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातला आहे.
advertisement
2/5
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे.
advertisement
3/5
शिर्डीकडे पायी जाणाऱ्या पालखीत अचानक कंटेनर घुसला. अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
4/5
हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
5/5
गेल्या काही वर्षात पायी दिंडीमध्ये वाहन घुसून अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Accident News : आळंदीहून शिर्डीकडे जाणाऱ्या पायी पालखीत कंटेनर घुसला, दोघांचा मृत्यू 8 गंभीर, पाहा Photo