TRENDING:

गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी आलेल्या गर्भवतीसोबत रुग्णालयात धक्कादायक प्रकार; बुलढाण्यातील घटना

Last Updated:
बुलढाणा 07 नोव्हेंबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
1/6
बुलढाणा : गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी आलेल्या गर्भवतीसोबत धक्कादायक प्रकार
घटनेत सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
advertisement
2/6
मात्र, महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आले आहेत.
advertisement
3/6
त्यामुळे या गर्भवती महिलेच्या सहा महिन्याच्या गर्भाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
advertisement
4/6
या धक्कादायक घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
5/6
महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्स्काकडे याबाबत तक्रार केली आहे
advertisement
6/6
तसंच बेजबाबदारपणे वागणाऱ्या महिला आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (सर्व फोटो प्रतिकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी आलेल्या गर्भवतीसोबत रुग्णालयात धक्कादायक प्रकार; बुलढाण्यातील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल