TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी, प्रशासनाचा मोठा निर्णय, किती रूपयांचं पेट्रोल डिझेल मिळणार?

Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
1/7
Sambhajinagar: पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी, प्रशासनाचा मोठा निर्णय, किती रूपयांचं पेट्रोल डिझेल मिळणार?
छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
2/7
प्रशासनाकडून आवाहन करून देखील नागरिक रांगा लावून पंपा समोर उभे आहेत.
advertisement
3/7
छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही दृश्यामध्ये शेकडो नागरिक पेट्रोलसाठी रांगा लावत असल्याचे दिसून येते.
advertisement
4/7
छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
5/7
नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.
advertisement
6/7
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांचे आणि चारचाकी वाहनांना २ हजार रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.
advertisement
7/7
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच इंधन भरावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी, प्रशासनाचा मोठा निर्णय, किती रूपयांचं पेट्रोल डिझेल मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल