TRENDING:

काही तासात होत्याचं नव्हतं झालं, लातूरमध्ये ढगफुटी सारखा पाऊस; पुराचे भयावह फोटो

Last Updated:
औसा तालुक्यातील उजनी परिसरात हा पाऊस झाला आहे. सायंकाळी दोन तास झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेले बहुतांश लोक तिथेच अडकले आहेत.
advertisement
1/5
काही तासात होत्याचं नव्हतं झालं, लातूरमध्ये ढगफुटी सारखा पाऊस; पुराचे भयावह फोटो
लातूर जिल्ह्यत ढगफूटी झाली, ज्यामुळे काहीच वेळातच पुरपरिस्थीती निर्माण झाली. सलग दोन तास पडलेल्या या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला, तर शेत पाण्याने भरले आहे.
advertisement
2/5
औसा तालुक्यातील उजनी परिसरात हा पाऊस झाला आहे. सायंकाळी दोन तास झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेले बहुतांश लोक तिथेच अडकले आहेत.
advertisement
3/5
अनेक शेतकरी शेताकडेच अडकून पडले आहेत. दरम्यान काढणीला आलेल्या सोयाबीनचे या पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे. हे दृश्य फोटोच्या मार्फत समोर आले आहे.
advertisement
4/5
येथील धनगर गल्ली आणि रुईकर कॉलनीतील घरामध्ये पाणी शिरले. परिणामी जनजीवन विस्कळित झाले होते. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता सध्या तेथील स्थिती काय आहे.
advertisement
5/5
सबंधित विभागाने रस्त्याचे काम करताना येणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने घराघरात पाणी शिरल्याचे या भागतील नागरिकांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
काही तासात होत्याचं नव्हतं झालं, लातूरमध्ये ढगफुटी सारखा पाऊस; पुराचे भयावह फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल