Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; बस आणि टिप्परची समोरासमोर धडक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एसटी अपघाताची मालिका सुरूच आहे, आणखी एक एसटी बसच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली.
advertisement
1/5

एसटी अपघाताची मालिका सुरूच आहे, आणखी एक एसटी बसच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली.
advertisement
2/5
या अपघातामध्ये टिप्पर चालकासह एसटी बसमधील सात ते आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
advertisement
3/5
ही दुर्घटना हिंगोलच्या औंढा नागनाथ ते जिंतूर महामार्गावर येळी फाटा परिसरात रविवारी रात्री घडली. टिप्पर आणि बसची समोरासमोर धडक झाली.
advertisement
4/5
अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, मात्र नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
5/5
या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/हिंगोली/
Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; बस आणि टिप्परची समोरासमोर धडक